Pune Chandani Chowk Bridge Inauguration:चांदणी चौकातील पुलाची रचना कशी;दिवसाला दीड लाख वाहनं धावणार!
abp majha web team
Updated at:
12 Aug 2023 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Chandani Chowk Bridge Inauguration:चांदणी चौकातील पुलाची रचना कशी;दिवसाला दीड लाख वाहनं धावणार! पुण्यातील चांदणी चौकाचे नुतनीकरण करण्यात आलंय त्याचं लोकार्पण थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.