Pune Chandani Chowk Bridge : चांदणी चौकातील टेकडी फोडण्यासाठी आणखी एक छोटा ब्लास्ट केला जाणार
आणि आता बातमी मुंबई आणि पुणेकरांसाठी.... पुण्याच्या चांदणी चौकातील टेकडी फोडण्यासाठी आज आणखी एक छोटा ब्लास्ट केला जाणार आहे आणि यासाठी रात्री 11:30 ते 1:30 दरम्यान दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.. यावेळी वाहतुकीतही काही बदल केले जाणार आहेत..