Pune Chain Snatcher CCTV Video : आजीबाईंची सोन्याची चेन चोरली, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद
Pune Chain Snatcher CCTV Video : आजीबाईंची सोन्याची चेन चोरली, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद
पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाच प्रकारची घटना शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी भागात घडलीय. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं 60 वर्षांच्या आजीच्या गळ्यातील सोन्याची हिसकवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, जवळच असलेल्या 10 वर्षीय नातीने चोरट्यांच्या हा प्रयत्न हाणून पाडला. ऋत्वी घाग असे या चिमुरडीचे नाव असून तिच्या या धाडसी कृत्याचे सर्वच स्थरातून कौतुक होतंय.