Pune Car Vandalized : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गुंडांची दहशत, वनशिव परिसरात फोडल्या 30 गाड्या

Continues below advertisement

पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड, तोंडावर रुमाल बांधून आलेल्या 6 जणांच्या टोळक्यानं वनशिव परिसरातील 30 गाड्या फोडल्या. सहकारनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram