Pune Car: टायर फुटल्यानंतरही कार चालवली, व्हिडीओ व्हायरल ABP Majha
Continues below advertisement
अपघातानंतर टायर फुटल्यानंतरही, तब्बल पाच ते सहा किलोमीटर दूर कार चालवत नेल्याची घटना. पुण्याच्या शिरुरमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. बेदरकारपणे कार चालवणाऱ्याचा शोध सुरु
Continues below advertisement