Pune Car Accident Case : संशय येऊ नये म्हणून डॉ. तावरे- विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सअ‍ॅप कॉल

Continues below advertisement

अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ.अजय तावरेच्या अडचणी वाढणार आहेत. आरोपी डॉ तावरे,विशाल अगरवाल यांच्यात व्हॉट्सअॅप कॉल देखील झाला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात आला होता. ही माहिती ‘सीडीआर’मधून समोर आली आहे.  तसेच डॉक्टर तावरेने 2018मध्येही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरुरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केलाय. या कुटुंबियांचे आरोप नेमके काय आहेत, जाणून घेऊया..

हे देखील पाहा

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 29 May 2024 : ABP Majha

पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय सेवेला, डहाणू ते विरार लोकलसेवा पूर्णपणे ठप्प, पहाटे कामावर जाणाऱ्यांचे कमालीचे हाल

पालघर ट्रेन खोळंब्यामुळे चाकरमान्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून विरारपर्यंत प्रवासाची सोय. तर काही रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल.

लोकल प्रवाशांसाठी एसटीची पर्यायी व्यवस्था, पालघर बोईसर स्थानकांपासून विरारपर्यंत बस

१५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज, यावर्षी सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक पावसाची शक्यता

घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे गरिबांना वाटणार, १० वर्षात घोटाळ्यांचे २ हजार २०० कोटी केेले जप्त...निकालाआधी एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती...

मोदींना गरिबांसाठी नव्हे अदानींना मदत करण्यासाठी देवानं पाठवलं, राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान...निवडणुकीनंतर ईडीच्या चौकशीसाठी तयारी करत असल्याचाही टोला..

गांधी परिवारालाही संकटात मदत करत आलोय...तब्येत बिघडल्यावर सोनियांसाठी विशेष विमान पाठवलं...एबीपी नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत मोदींचं वक्तव्य...
ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफारप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात...भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत मविआच्या नेत्यांनी केला नियुक्तीला विरोध...

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी, राष्ट्रवादीच्या निर्णयाने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता.

कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, कोस्टल रोडच्या गळतीच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्याची ग्वाही...तर भ्रष्ट राजवटीनं कामाचा वेग कमी केला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात, आजपासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर, फडणवीसांचा वाराणसीमध्ये रोडशो होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram