Pune Car Accident : पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती, कारची वाहनांना धडक,मद्यपी कारचालक ताब्यात
Continues below advertisement
पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृत्ती, कारची वाहनांना धडक.. पुण्यात संतोष माने घटनेची पुनरावृती झालीय. कारने 3 ते 4 वाहनांना उडवत पादचाऱ्यांना धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन ते चार जण जखमी झाले आहेत. ((ही कार नारायण पेठ पोलीस चौकीकडून झेड ब्रिजकडे वाहनांना उडवत आली. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. उमेश वाघमारे असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.))
Continues below advertisement