Pune Bypoll Election : Ravindra Dhangekar आणि Rahul Kalate यांची नाव निश्चित, सूत्रांची माहिती

Continues below advertisement

पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कसबा येथून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमधून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. रवींद्र धंगेकर आणि राहुल कलाटे यांची नावं निश्चित झाली असून, लवकरच त्याची घोषणा केली जाणार असल्याची माहितीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram