Pune Bypoll Election : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकबिनविरोध कऱण्याची राज ठाकरेंची मागणी
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकबिनविरोध कऱण्याची राज ठाकरेंची मागणी... अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमदेपणा भाजपने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावा.. राज ठाकरेंचं आवाहन...