Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजपचं ठरलं; Chandrakant Patil म्हणतात...
पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजपचं ठरलं.. कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी.. तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि राहुल कलाटे यांची नावं चर्चेत