Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश
Continues below advertisement
Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणूक घ्या; हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत. याविरोधात निवडणूक आयोगात सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या या निर्णयाला जर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली तर पोटनिवडणूक होणार नाही, थेट लोकसभा निवडणुकीतच पुणे मतदारसंघाचा खासदार निवडला जाईल.
Continues below advertisement