Ganesh Bidkar BJP : पुणे पोटनिवडणुकीत भाजप नेते गणेश बिडकर पैसे वाटत असल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
26 Feb 2023 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे पालिकेतील भाजप गटनेते गणेश बिडकर पैसे वाटत असल्याचा आरोप.. बिडकरांचा व्हिडीओ व्हायरल, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्तेही भिडल्याचं व्हीडिओमधून समोर.