Pune By Election : पुणे पोटनिवडणुकीसाठी काँग्रस-राष्ट्रवादी रस्सीखेच, भाजप कुणाला देणार उमेदवारी?
Continues below advertisement
गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभची पोटनिवडणूक लढवण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधे सुंदोपसुंदी सुरु झालीय. कॉंग्रेसच्या ताब्यातील या जागेवर राष्ट्रवादीने दावा केलाय. महाविकास आघाडीतील या सुंदोपसुंदीवर भाजपकडून टिका करण्यात आलीय. गिरीश बापट यांच्या तेराव्याचे विधी सोमवारी पार पडले.. त्यामुळे भाजपकडून देखील अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता.
Continues below advertisement