Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नंबर वापरून पुण्यातील बिल्डरला धमकी देण्याचा प्रकार उघडकीस
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नंबर वापरून पुण्यातील बिल्डरला धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
Continues below advertisement