Pune Booster Dose : पुण्यात फ्रंटलाइन वर्कर्सना booster dose द्यायला सुरुवात

पुण्यात आजपासून हेल्थ वर्कर, सिनियर सिटीझन आणि फ्रंटलाइन वर्कर्सना booster dose द्यायला सुरुवात झालेली आहे. ज्यांना दुसरा डोस घेऊन ९ महिने पूर्ण झाले आहेत त्यांना booster dose देण्यात येत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola