
Pune : जितेंद्र आव्हाडांविरोधात पुणे भाजप आक्रमक,अलका चौकात आंदोलन
Continues below advertisement
जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामांच्या वक्तव्याविरोधात पुणे भाजप आक्रमक. भाजपतर्फे अलका चौकात आंदोलन. जितेंद्र आव्हाडांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा.
Continues below advertisement