Pune BJP By poll Election : पुण्यात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 नावं चर्चेत

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ५ नावं चर्चेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola