Pune: वारकऱ्यांसाठी बाईक ॲम्बुलन्सची सेवा पुरवताहेत आयटी क्षेत्रातले तरूण
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune: वारकऱ्यांसाठी बाईक ॲम्बुलन्सची सेवा पुरवताहेत आयटी क्षेत्रातले तरूण संत ज्ञानोबा माऊलींची पालखी आज दिवेघाट पार करणार आहे.. यावेळी वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बाईक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे... पुण्यातील आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे काही हौशी तरुण ही सुविधा देत आहेत..