Pune New Year : तळीरामांचा उपद्रव टाळण्यासाठी पुुणेकराची शक्कल, पाहा काय केलयं नियोजन
थर्टी फर्स्ट जवळ आला आहे आणि सगळ्यांनाच बारमध्ये बसून पिणं परवडत नाही. अनेकांच्या घरातही पिणं गुन्ह्यापेक्षा कमी नसतं, त्यामुळं बाहेर प्यायची म्हटलं तर कुठे प्यायची असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. याशिवाय पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा उपद्रव होतो तो वेगळाच. या सगळ्यांवर एका पुणेकरांना तोडगा काढलाय. काय आहे तो तोडगा, पाहुयात