Pune Baner Raod Granade : मेट्रोच्या खोदकामावेळी बाणेर रोड परिसरात ग्रेनेड आढळल्यानं खळबळ
Pune Baner Raod Granade : मेट्रोच्या खोदकामावेळी बाणेर रोड परिसरात ग्रेनेड आढळल्यानं खळबळ
पुण्यातील बाणेर परिसरात मेट्रोच्या खुदकामादरम्यान सापडले जिवंत हॅन्डग्रेनेड बॉम्ब. बॉम्बे शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल. पुण्यातील आयशर कंपनीच्या आवारात मेट्रोसाठी खोदकाम सुरू असताना दोन हँड ग्रेनेड आढळले. परिसरात पोलिसही दाखल.
हो जुना आहे. बाणेरहून विद्यापीठ चौकाकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली आहे.