Pune Auto Rickshaw drivers Strike | पुणे, पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालक आज संपावर

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांनी आज एकदिवसांचा संप पुकारला आहे. बाबा आढाव यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यात आंदोलन करण्यात आलं. विविध मागण्यासांठी रिक्षा चालकांनी हा संप पुकारला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola