
Pune Auto Rickshaw Protest: रस्त्यातच रिक्षा सोडू घरी, पुण्यात रिक्षाचालकांचं अनोखं आंदोलन
Continues below advertisement
पुण्यातील अनेक रिक्षा संघटनांची आज बंदची हाक दिलीय. दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्याच यावी, या मागणीसाठी अनेक रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन सुरू आहे
Continues below advertisement