Ashadhi Wari | कोरोनामुळे यंदाची आषाढी वारी कशी पार पाडायची? अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बैठक

Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी कशी पार पाडायची हे ठरवण्यासाठी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता पुण्यातील कौन्सिल हॉलमधे होणाऱ्या बैठकीला आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानचे विश्वस्त त्याचबरोबर पंढरपूर मंदिर समितीचे विश्वस्त हजर असणार आहेत. त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीणचे पोलीस आयुक्त उपस्थित असणार आहेत. वारकऱ्यांच्या काही मोजक्या प्रतिनिधींसह यावर्षीची आषाढी वारी पार पाडावी असा वारकर्यांमधे मतप्रवाह आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram