Pune Anil Ramod : आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात सीबीआयचे छापे

पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात सीबीआयचे छापे, रामोड यांच्या घरातून ६ कोटींची रोख जप्त, लाचखोरी प्रकरणी अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत कोठडी.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola