Anil Deshmukh | 'हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय', पुणेकरांच्या कॉल्सना देशमुखांचं उत्तर
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना सुखद धक्का दिला. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वत: उत्तर दिलं. "हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असं म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या.
Tags :
Pune Police Commissionerate Pune Police Control Room Home Minister Anil Deshmukh Anil Deshmukh Pune News