Pune Rain Update : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला दोन दिवस अलर्ट, पुण्याला परतीच्या पावसानं झोडपलं

पुण्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं.  तर पुढील दोन ते तीन पुण्यात पावसाचा अंदाज हवामान वनविभागाने वर्तवलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola