Pune Amol Kolhe:गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन, कोल्हेंकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.... पुण्यातील आळंदीत महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला आज कोल्हेंनी अभिवादन केलं... त्याच स्तंभासमोर काही काळ बसून आत्मक्लेश देखील करण्यात आला... नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यानं ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत... त्यांच्याप्रती कोल्हेंनी दिलगिरी देखील व्यक्त केलीय... दरम्यान हा चित्रपट उद्या प्रदर्शित केला जाणार आहे..
Continues below advertisement
Tags :
Mahatma Gandhi Controversy Movies Nathuram Godse Alandi MP Amol Kolhe Role 'Why I Killed Gandhi' Screen On Controversy Apologies