Pune Ambil Odha : आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचं आंदोलन, Builder फसवेल या भावनेन नागरिकांची एकजूट

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेनं बुलडोझर फिरवून केलेल्या कारवाईचे पडसाद आज दीड महिन्यांनंतरही दिसून आलेत. आश्वासन मिळाल्यानंतरही संबंधित बिल्डर फसवेल या भावनेनं नागरिकांची एकजूट अजूनही कायम आहे. आमच्या मनाप्रमाणेच पुनर्वसन व्हावं यासाठी नागरिक ठाम आहेत. दांडेकर पुलाजवळ बहुजन एकता परिषद, आंबिल ओढा नागरिक कृती समिती आणि नौजवान स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फे घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola