Pune All party protest : पाकिस्तान झिंदाबादविरोधात पुण्यात मनसे आणि शिवसेना आक्रमक : ABP Majha

पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आज शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पाकिस्तानचा ध्वज पायाखाली चिरडत शिवसेनेनं पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा निषेध केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola