Pune Airport New Terminal: नव्या टर्मिनल इमारतीचं काम जोरात; सप्टेंबरमध्ये खुलं होणार टर्मिनल
Pune Airport New Terminal: नव्या टर्मिनल इमारतीचं काम जोरात; सप्टेंबरमध्ये खुलं होणार टर्मिनल पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनल इमारतीचं काम सप्टेेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता. ऑक्टोबरमध्ये नवं टर्मिनल प्रवाशांसाठी खुलं होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची माहिती.