Pune : पुणे - गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरूणाची एनआयएकडून चौकशी , एनआयएच्या बंगळुरू पथकाची कारवाई
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 04:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune : पुणे - गुलटेकडी येथे राहणाऱ्या तरूणाची एनआयएकडून चौकशी , एनआयएच्या बंगळुरू पथकाची कारवाई
पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणाऱ्या तरूणाची NIAकडून चौकशी, NIAच्या बंगळुरुमधील पथकाकडून कारवाई, अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी साफवान शेखची एनआयएकडून चौकशी.