Pune Accident : भरधाव डंपरच्या धडकेत चिमुरड्याचा जीव गेला
Continues below advertisement
Pune Accident : भरधाव डंपरच्या धडकेत चिमुरड्याचा जीव गेला हडपसर परिसरात भरधाव डंपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. बाईकवरून आई आणि मुलगा चालले होते. धडक एवढी भीषण होती की चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलाची आई गंभीर जखमी झालीय,. या अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवला. डंपर चालक फरार आहे.
Continues below advertisement