Pune Accident :नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात,अपघातामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू : ABP Majha
पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात झालाय. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Death मृत्यू Accident ताज्या बातम्या Pune Accident ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Nawale Pool