Pune Alandi Accident : थेट गाडीच अंगावर घातली,अल्पवयीन चालकाचा प्रताप,पुण्यातील अपघाताचा व्हिडीओ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Alandi Accident : थेट गाडीच अंगावर घातली,अल्पवयीन चालकाचा प्रताप,पुण्यातील अपघाताचा व्हिडीओ
पुण्यातल्या आळंदीत हिट अॅण्ड रन .. अल्पवयीन कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न ... पूर्ववैमनस्यातून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे बेदकारपणे कार चालवणार्याची पुनरावृत्ती..?
अल्पवयीन कार चालकाकडुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न..
समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पुर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकाना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कँमेरात कैद झाला
अंगावर काटा आणणार हा थरार मनात धडकी भरवणारा
हा अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसुन शिवीगाळ करत होता
पुर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली
नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल