Pune : 'अडचण होत असेल तर निघून जातो'...भर मंचावरून Abdul Sattar निघून गेले ABP Majha

Continues below advertisement

पारगाव ग्रामपंचायत इमारतीच्या उद्धाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माझी अडचण होत असेल तर मी निघून जातो असं म्हणत तात्काळ मंच सोडला.बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीवर सरपंच राष्ट्रवादीचे, उपसरपंच शिवसेनेचे तर उर्वरित सदस्य हे सर्वपक्षीय आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला कोणताही राजकीय रंग नसावा असा अट्टाहास होता. मात्र प्रत्यक्षात उपस्थिती शिवसेनेने दर्शवली, त्याचवेळी हा गदारोळ झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram