Pune: छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, शिल्पकार दिपक थोपटेंकडून निर्मिती ABP Majha
Continues below advertisement
पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साकारण्यात आलाय... हा पुतळा २५ फुट उंच आणि साडे सहा टन वजनाचा आहे.. हा पुतळा औरंगाबादमधील क्रांती चौकात बसवण्यात येणार आहे.. शिल्पकार दिपक थोपटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दीड वर्ष मेहनत घेत हा भव्य दिव्य पुतळा साकारलाय..
Continues below advertisement
Tags :
Aurangabad Chhatrapati Shivaji Maharaj Statue Kranti Chowk Sculptor Magnificent Statue Weighing Six Tons