Dabholkar Murder | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सर्वच तपास यंत्रणांकडून हलगर्जीपणा : अंनिस कार्यकर्ते

Continues below advertisement
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट)  सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. एकीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास  सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने देशभरात चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक जारी केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram