Coronavirus | पुणे जिल्ह्यात रात्रभरात 55 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
Continues below advertisement
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आणि पुणेकर यांच्या चिंतेची भर टाकणारी बाब समोर येत आहेत. कारण रात्रभरात पुण्यात आणखी 55 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या 12 तासात 1319 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 77 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, तर 206 रुग्ण बरे झाले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Pune Corona Update Pune Corona News Corona In Pune Pune News Corona Virus Coronavirus Covid 19