Pune 5000 KG Misal : पुणेकरांसाठी 5 हजार किलो मिसळची पर्वणी, निमित्त काय? ABP Majha
Continues below advertisement
मिसळ म्हणजे पुणेकरांचा जीव की प्राण... मिसळ असली की पुणेकर तुटून पडतात.. प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी पाच हजार किलोची मिसळ तयार केलीय.. त्यानंतर ही मिसळ एक लाख लोकांना वाटण्यात देखील येणारे.. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही मिसळ तयार करण्यात आलीय...यावेळी ही मिसळ बनविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील हातभार लावला..आणि त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांनी देखील या मिसळचा आस्वाद घेतला..या मिसळीची बातमी कळल्यावर पुणेकरांनी मिसळीवर ताव मारण्यासाठी गर्दी केलीय...
Continues below advertisement