पुणे जिल्ह्यात रात्रभरात 37 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अडीच हजारांच्या घरात पोहोचला आहे.