पुण्यामध्ये मागील 12 तासात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात मृतांचा एकूण आकडा 95 वर पोहोचला आहे.