Shiv Jayanti 2020 | पुण्यातील गुडलक चौकात ठेवणार 21 फुटांची भव्य तलवार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Feb 2020 10:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील राजपूत समाजातर्फे खास शिवजयंतीसाठी२१ फुटांची भव्य तलवार बनवण्यात आलीय . पुण्यातील लाल महलापासून सुरु होणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत शूर सरदारांच्या नावाचे रथ सहभागी होत असतात . त्या मिरवणुकीत छत्रसाल बुंदेलांच्या रथावर ही महाकाय पोलादी तलवार ठेवण्यात येणार आहे.