कार्टून पाहू न दिल्याने 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, पुण्यातील घटनेने खळबळ

Continues below advertisement
सतत टीव्हीवर कार्टून आणि चित्रपट पाहणाऱ्या तेरा वर्षीय मुलाला आईने टीव्ही पाहण्यास मज्जाव केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने उचललेल्या या पावलामुळे बिबवेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram