Colonel Prasad Purohit Book Protest : कर्नल पुरोहितांच्या पुस्तकाचं प्रकाशन, वादामुळे प्रकाशन होणार?
abp majha web team
Updated at:
18 Dec 2022 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर स्मिता मिश्रा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं थोड्याच वेळात प्रकाशन होणार आहे. द मॅन बिट्रेयड या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा पुण्यातील एस. पी. कॉलेजमध्ये आयोजित केलाय. मात्र या पुस्तकाच्या प्रकाशनाला परवानगी देऊ नये अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतांच्या नातेवाईकांनी आणि सहआरोपी रमेश उपाध्याय यांनी केलीय. त्याचसोबत भीम आर्मीसह मुस्लिम मंचानेही पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध केलाय.