Nitesh Rane : पुण्यात हिंदू समाजाच्या वतीनं Nitesh Rane यांच्या नेतृत्वात लव्ह जिहादविरोधात आंदोलन
पुण्यात हिंदू समाजाच्या वतीनं लव्ह जिहादविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं . पुण्यातील मुंढवा भागातून या मोर्चाला सुरुवात झाली. नुंढव्यामध्ये काही दिवसांपूर्वी लव्ह जिहादचा प्रकार झाल्याचा आरोप झाला होता. लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही असा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो, अशी खंत नितेश राणेंनी व्यक्त केली.