Protest Against Deepali Sayyed : पुण्यातील डेक्कनमध्ये दिपाली सय्यद यांच्याविरोधात जोडो मारो आंदोलन
शिंदे गटात गेलेल्या दिपाली सय्यद यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिका आक्रमक झाल्यात...पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात दिपाली सय्यद यांच्या विरोधात महिलांनी आंदोलन केलं,...
दिपाली सय्यद यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलंय... दिपाली सय्यद यांनी शिवसेना आणि रश्मी ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे महिला आघाडी आक्रमक झाल्यात... दिपाली सय्यद यांच्या विरोधात महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. .