Pasrani Ghat | महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बसला अपघात, असंख्य प्रवासी जखमी
महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटली. असंख्य प्रवासी जखमी झाले असून घटनास्थळाकडे पोलिस रवाना. संपूर्ण घाटातील वाहतूक थांबली. 31 डिसेंबरसाठी महाबळेश्वरकडे चाललेले पर्यटक अडकले.