PM Modi | पंतप्रधान मोदींनी सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचा सविस्तर आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. सीरम इन्स्टिट्यूट बद्दलची प्राथमिक माहिती दिली.