Pune Kothrud Shivjayanti Decoration : कोथरुडमध्ये शिवनेरीवरील शिवजन्माचा देखावा सादर
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 10:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज तिथीनुसार येणारी शिवजयंती आहे... राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय.. पुण्यातल्या कोथरुडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवनेरीवरील शिव जन्माचा देखावा साकारण्यात आलाय.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पारंपरिक वेशभुषेत ही शिवजयंती साजरी होतेय