Kothrud Girl Case : मुलींना शिवीगाळ करणाऱ्या मुलींना सस्पेंड करा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप
पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूड मधल्या मुलींना अखेर न्याय मिळालाय. याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला असं कोर्टान म्हटलय. या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी या मुली आणि त्यांना या लढ्यामध्ये साथ देणारे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि तक्रार क करणार आहेत. दोन ऑगस्टला एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती. आता तीन महिन्यांनंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आल्यामुळे मुलींच्या या लढ्याला आता यश येताना दिसतय. आपल्या सोबत संबंधित मुली आहेत ज्यांच्यावरती आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असे आंदोलन करते आहेत. सहा विद्यमान पोलीस जे आता ड्युटीवरती आहेत त्या दिवशी मात्र ते डिस्चार्ज ऑफ ड्युटी होते पण आज मात्र ते ड्युटीवर आहेत. असे सहा पोलीस कर्मचारी आहेत. एक कर्मचारी निवृत्त आणि एक पोलीस कर्मचाऱ्यांची मैत्रीण आहेत असे आठ आरोपी असणार आहेत आणि यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आता माहितीचे अधिकारात आम्ही कोथरुड पोलीस स्टेशन मधनच सर्व माहिती घेतलेली होती ती सुद्धा मी आर्ग्युमेंटच्या ड्युरेशन मध्ये साहेबांच्या समोर सगळी प्रस्तुत केली आणि हे सगळं कन्सिडर करून 11 तारखेचा निकालच परत अपोल्ड राहील त्यांचे इंटरवेन्शनचा अर्ज रद्दबादल ठरवण्यात आला आणि यांना गुन्हा तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आणि एसीपी दर्ज्यांच्या अधिकाराकडन या गुन््यांची चौकशी करण्याचा हे दिल आणि आता 318 गुन्हा रजिस्टर. नाव काढलं गेलं पाहिजे, काढलं जावं, पण त्याच्यानंतर पण त्यांनी जवळजवळ अजून पण त्यांनी माझं नाव काढलेलं नाही, जेव्हा आमच्या लक्षात आलं की तिच नाव तिथे आहे, तेव्हा स्वतः तिच्या नावाने इमेल केलेला आहे, ती फोनवर बोलली, मी स्वतः फोनवर बोलली आहे, अंजलीताई आंबेडकर फोनवर बोलले, विजय वडटीवार असतील किंवा रोहित पवार ट्वीट केल, ह्या सगळ्यांनी ट्वीट करून सांगितल की हे तुम्ही नाव काढा हे चुकीच आहे तो गंभीर गुण आहे आणि ती जर म्हणते पिडिता की संमती नाहीतर तुम्ही नाव कस ठेवाल आज तीन महिने झालेत म्हणजे तुम्ही महिला आयोग म्हणून या सगळ्या प्रकरणात कुठेच नाहीये पण? आदेश दिलेले आहेत आणि काय निरीक्षण नोंदवली आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सहा पोलिसांस आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा असे आदेश कोर्टाने दिलेत पोलीस सिविल ड्रेस मध्ये गेले, ओळख न देता घराची तपासणीही केली. पोलिसांनी महिला आणि तिच्या मैत्रिणींना जातीवाचक शिवीगाळ केली, अपमान केला. पोलिसांनी महिला आणि मैत्रिणींचे मोबाईलमध्ये फोटोही काढले. पोलीस तासाभरात. नंतर पुन्हा गेले आणि मुलगी तिच्या मैत्रिणीस मारहाण केली आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस ठाण्यातही मुलगी आणि मैत्रिणींना जातीवाचक शिविगाय करण्यात आली, मारहाणही केली गेली. एका पोलिसांने तर मुलीचा शारीरिक छळही केला. असा आरोप होतोय. तर नेमक हे प्रकरण काय आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात. दोन ऑगस्ट 2025 रोजी. पाचही महिलांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये पोलीस गेले. पोलीस ठाण्यात पोलिसांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा या मुलीं. चा आरोप आहे. चारही मुलींची पोलिसांविरुद्ध तक्रार होती आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली होती. पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं महिलेनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली. सहा पोलिसांस: आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा असे कोर्टाचे 11 नोव्हेंबरला आदेश आलेले आहेत. कोर्ट आदेशानंतरही गुन्हे दाखल होत नसल्यामुळे आज पिडित आणि त्यांच घर शोधायचं, त्यांच पर्सनल लाईफ शोधायची, त्यांच्या डायऱ्या शोधायचा, त्यांच्या कपड्यावरन त्यांना कॉमेंट करायचं, त्यांच्या नावावरून त्यांना कमेंट करायचं ही. गैरवर्तन केलं, त्याची दखल कोर्टान घेत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिलेत. माझान ही बातमी लावून धरलेली होती. आता मात्र पिडित मुलींनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी पिडित मुलींच नाव घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केलेली होती. त्यानंतर मुलींनी पोस्ट डिलीट करण्याची विनंती रूपाली चाकणकर यांना केली. मात्र पीडीतेच्या विनंतीनंतरही चाकणकर यांनी पोस्ट डिलीट केलेली नाहीये आणि त्यामुळे रुपाली चाकण. जे भारतीय न्याय संहितेमध्ये क्रिमिनल डिफेमेशन आहे. एखाद्या एससी एसटी कम्युनिटीच्या मुलीवरती जेव्हा विनयभंग होतो आणि त्या मुलीचं नाव जर एखाद्या पदावर असलेल्या अधिकारी किंवा कोणी पदसिद्ध जर असतील तर त्यांनी जर नाव केलं जाहीर तर क्रिमिनल डिफेमेशन सारखं सेक्शन लागत आणि ह्या मुली अट्रॉसिटी क्ट अंतर्गत अनुसूचित जातीच्या असल्यामुळे क्रिमिनल डिफेमेशन आणि सेक्शन अंतर्गत रूपालीताई चाकणकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे लिगल मार्गदर्शन घेणार आहोत.